Kon Honar Karodpati (कोण होणार करोडपती) | Nagraj Manjule - "असा मिळाला शो"! | Sony Marathi New Show

2019-05-24 1

नव्याने सुरु होणार कोण होणार करोडपतीचा नवा सीजन अभिनेता, दिग्दर्शक नागराज मंजुळे होस्ट करणार आहेत. मात्र या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची संधी नागराज यांच्याकडे कशी आली, ते बघूया.